Sher Shivraj | शेर शिवराज हाऊसफुल्ल, एका दिवसात केली इतकी कमाई
2022-04-26
6
शेर शिवराज' सिनेमाला रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून भरभरून प्रतिसाद मिळतोय. सिनेमाने पहिल्याच दिवशी किती कमाई केली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale